माफ करा महाराज
माफ करा महाराज
पराकोटीचे दुःख पाहून अंतःकरण कळवळले
म्हणून तर प्राणांची बाजी लावून लढायचे तुम्ही ठरवले
परकियांआधी स्वकियांशी लढला
बाईच्या पदराला झोंबणार्या रांझाच्या पाटलाचा हात कलम केलातुमचे हे नितळ तत्व समजलेच नाही
माफ करा महाराज
आम्ही सुधरलोच नाही ॥ धृ ॥

बाळगोपाळांची फौज बनवूनa
यवनांविरुद्ध झुंजण्याआधी संपविली पेंढारशाही
आपला म्हणून कुणाची गय केली नाही ॥ १॥
यवनांविरुद्ध झुंजण्याआधी संपविली पेंढारशाही
आपला म्हणून कुणाची गय केली नाही ॥ १॥
मावळे जमवताना
जात कुठे हो पाहिली..?
म्हणून तर
जिवाला जीव देणारी
जीवा महालेसारखी माणसं तुम्हाला भेटली
तुमची ही शिवनीती आम्हा समजलीच नाही ॥ ३ ॥
जात कुठे हो पाहिली..?
म्हणून तर
जिवाला जीव देणारी
जीवा महालेसारखी माणसं तुम्हाला भेटली
तुमची ही शिवनीती आम्हा समजलीच नाही ॥ ३ ॥
" ब्राह्मण म्हणून मुलाहिजा कोण पाहतो ? "
म्हणत अंगावर आलेला भास्कर्या कापून,
मनुस्मृती फाडली तुम्ही ॥ ४ ॥
म्हणत अंगावर आलेला भास्कर्या कापून,
मनुस्मृती फाडली तुम्ही ॥ ४ ॥
राबत्या हातांना आणि माय मावल्यांना देऊन दिलासा हरामखोर
गद्दारांची केली त्राही त्राही ॥५॥
गद्दारांची केली त्राही त्राही ॥५॥
विचार तुमचे सोडले म्हणून
महाराज ,
माजली हुकूमशाही
भक्त बनून
देव्हारा मिरवतो आम्ही,
माफ करा महाराज
आम्ही सुधरलोच नाही..!
महाराज ,
माजली हुकूमशाही
भक्त बनून
देव्हारा मिरवतो आम्ही,
माफ करा महाराज
आम्ही सुधरलोच नाही..!